सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. शीतल भावसार “मेडिक्वीन एक्सलन्स” पुरस्काराने सन्मानित.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. शीतल भावसार या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महिला डॉक्टरांच्या उत्कृष्ट समाजकार्यासाठी राजभवन, मुंबई येथे “मेडिक्वीन एक्सलन्स” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महिलांच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या मेडिक्वीन या संस्थेतर्फे महिला डॉक्टरांच्या सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मेडिक्वीनच्या संस्थापिका डॉ. प्रेरणा बेरी- कालेकर गोवर्धन इको विलेजच्या महिला सक्षमीकरण कार्यक्रम प्रमुख डॉ. संध्यासुब्रमण्यन व मेडिक्वीनच्या सचिव डॉ. प्राजक्ता शह उपस्थित होत्या.

Boost News

Rs. 0

Boost News Position in Website
ALL Category Price Per Day