एकुर्गा मुरुड अकोला पंचायत समिती विभाग प्रमुख पदी निलेश कुर्डे यांची सर्वानुमते निवड .
पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने सर्वसामान्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष वाढीसाठी पोषक असे वातावरण एकुर्गा मुरुड अकोला भागामध्ये तयार करून जे योगदान निष्ठावंत शिवसैनिक म्हणून दिले आहे त्याचीच पावती म्हणून लातूर ग्रामीण जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत निलेश कुर्डे यांची एकुर्गा - मुरुड अकोला पंचायत समिती विभाग प्रमुख पदी सर्वानुमते निवड