'राष्ट्र सर्व परी' राष्ट्रवादाचा झेंडा म्हणजेच सुदर्शन न्युज, वर्धापन दिनाच्या शुभेच्छा- नितीन गडकरी
सुदर्शन न्युज चैनल हे आपल्या विचारांचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे हे चॅनल नेहमीच प्रशंसेस पात्र ठरले आहे. कारण चॅनल ने प्रसारित केलेल्या चर्चा, डिबेट ऐकून चॅनल प्रति अभिमान वाटतो. राष्ट्रवादी विचारांचा झेंडा घेऊन सुरेशजींच्या नेतृत्वात देशाची संस्कृती, इतिहास, वैभवसामर्थ्य प्रदान करणारे ठरत असून,