केंद्र सरकारच्या ‘आरोग्य सेतू’ वर राहुल गांधी यांच्याकडून प्रश्नचिन्ह
कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती देण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘आरोग्य सेतू’ नावाचे एक ॲप आणले आहे. हे ॲप सर्व खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. या ॲप बाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही एक प्रकारे लोकांवर पाळत ठेवण्याची सिस्टीम आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ते म्हणाले