सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नंदुरबार दि.26: राज्य शासकीय सेवानिवृत्त वेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे दाखले 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी वैशाली जगताप यांनी केले आहे.