*भविष्यात डिजिटल माध्यमातून साहित्य प्रकाशित होणे स्वागतार्ह* - *नितीन गडकरी*
नागपुरातील जेष्ठ पत्रकार, स्तंभलेखक आणि साहित्यिक तसेच नागपूर इन्फोचे संपादकीय सल्लागार अविनाश पाठक लिखित थोडं आंबट थोडं गोड या ललित लेख संग्रहाच्या डिजिटल आवृत्तीचे प्रकाशन आज नितीन गडकरी यांचे हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात झाले,