सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नंदुरबार दि.30: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये 1 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून 15 ऑक्टोंबर 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.