सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नंदुरबार, दि.27 : मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 27 व 28 सप्टेंबर 2021 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.