स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबारला निर्यातदारांचे संमेलन संपन्न
नंदुरबार, दि. 24 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत निर्यातदारांचे संमेलन आज येथे पार पडले.