सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नंदुरबार दि.21: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक-2021 च्या अनुषंगाने जिल्हास्तरावर आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.