सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नंदुरबार दि. 17: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नंदुरबार याचेमार्फत 22 ते 24 सप्टेंबर 2021 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.