सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नंदुरबार : दि.15: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये 16 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 12 वाजेपासून 30 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.