कागदी लगद्याच्या मूर्ती विकणार्या 'अॅमेझॉन', 'फ्लिपकार्ट', 'इंडिया मार्ट' या संकेतस्थळांविरोधात पोलीस तक्रार; हिंदुत्वनिष्ठ संघटनांची कारवाईची मागणी
कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीं प्रचंड प्रदूषणकारी आणि पर्यावरणास घातक असल्याने त्यावर बंदी घालण्याचा आदेश मा. राष्ट्रीय हरित लवाद, पश्चिम विभाग, पुणे यांनी 30 सप्टेंबर 2016 या दिवशी दिला होता.