दोंडाईचा येथे माजी मंत्री कैलास विजयवर्गीय व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण संपन्न.
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा वडवाडी नगरपालिकेच्या वतीने शहरातील भाऊंची बाग अत्याधुनिक अग्निशमन बंब व शहरातील सुशोभीकरण अशा विकास कामांचे लोकार्पण मध्य प्रदेशचे माजी मंत्री कैलास विजयवर्गीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त गंगाधरन डी. यांच्या हस्ते संपन्न झाले.