नागपूरकर जनतेला ना. नितीन गडकरींचे विनम्र आवाहन
यासाठी आपल्या घरी सुस्थितीत असलेले जुने कपडे, जुने जोडे चप्पल, आपल्याला अनावश्यक असलेली भांडी, आदिवासींना देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या मनाने मदत करावी. ही मदत एका बॉक्समध्ये ठेवून पाठवावी. या बॉक्सवर आपले नाव, आत असलेल्या वस्तूंची यादी व माहिती असलेला कागद चिकटविण्यात यावा. ही मदत मेळघाट आदिवासी क्षेत्रात वितरणासाठी पाठविण्यात येईल.