सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली