सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुका महिला आघाडी व शिवसेना जिल्हा युवती सेना यांच्या वतीने दिनांक 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन निमित्त सिंदखेडा पोलीस ठाण्यात व शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शिंदखेडा येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते