मुरुड रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा घावा : हनुमंत नागटिळक यांची मागणी
मुरुड रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा घावा आणि ऑपरेटींग स्टेशन दर्जा, लुपलाईन टाकावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत (बापु) नागटिळक यांनी डिव्हीजनल रिजनल मॅनेजर सोलापूर रेल्वे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे