औसा नगर परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
औसा नगर परिषदेच्या अंतर्गत पाणी वितरण प्रस्तावाला तात्काळ मान्यता देणार
औसा नगर परिषदेने भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव सादर करावा
15 ऑगस्ट ला राष्ट्रध्वजाबरोबरच वृक्षाला ही सलाम करून पर्यावरण संवर्धन मोहीम राबवावी
जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला 55 लिटर पाणी उपलब्ध करणार
नगर विकास राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न