आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी दिल्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा
आदिवासी समाजाची एक स्वंतत्र जीवनशैली आहे. रुढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे यांच्या माध्यमातून स्वशासन या आधारे स्वतंत्र जीवनशैली जगणाऱ्या लढवय्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.