*संघ मुख्यालय मोहिते वाड्याची पवित्र मातीचे अयोध्येला प्रस्थान.*
आंबोरा संगम येथील जल,वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील माती, प्रभू श्रीरामचंद्रांच्या परम पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली नगरी रामटेक येथील गड मंदिरातील माती. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925
साली ज्या पुण्यस्थली मोहिते वाड्यात डॉ. हेडगेवार यांनी केली. तेथील माती अयोध्येला पाठविण्यात आली आहे.