भाजपा युवा मोर्चा तर्फे पवारांना 'जय श्रीराम' पत्रांची भेट.
शरद पवार यांनी आधी केलेले वक्तव्य 'राम मंदिर वही बनायेंगे, लेकीन तारीख नही बतायेंगे' तर आता केलेले 'राम मंदिर बांधल्याने कोरोना जाईल का?' असे निराषाजनक वक्तव्य करून राम भक्तांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.