पारतंत्र्यात ही अंतिम श्वासापर्यंत आझाद असणारे क्रांती कारक चंद्रशेखर आझाद
क्रांती कारक चंद्रशेखर आझाद यांची आज दि.२३ जुलै रोजी जयंती आहे. तर स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, हा मंत्र देणा:या लोकमान्य टिळकांची देखील जयंती आहे. लोकमान्यांचा जन्म इ.स.१८५६ मध्ये तर चंद्रशेखरांचा जन्म १९०६ मध्ये झाला.