सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
काही दिवसांपूर्वी ,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मा.खा. शरदचंद्र पवार यांनी रॅम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार नाही अशा प्रकारचे विधान केल्यामुळे तीव्र संतापाची लाट या संपूर्ण देशात निर्माण झाली आहे