दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना... सुनील केदार*
राज्यात *दूध संकलन बंद आंदोलन* वरून भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, घटक पक्षांनी सुरू केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी राज्य शासन नवीन योजना घेऊन येणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन दूग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.