*हिंदु धर्मावर पद्धतशीरपणे आघात करण्याचे ‘बॉलीवूड’चे षड्यंत्रच !- अभिनेत्री पायल रोहतगी*
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु धर्म, देवता, परंपरा यांची खिल्ली उडवली जाते. हिंदु समाज याविषयी आवाज उठवत नसल्याने ‘बॉलीवूड’मध्ये हिंदुद्रोहाला खतपाणी घातले जात आहे.