सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. पुण्यात अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे (वय 58) यांनाही कोरोनाची लागण झाली होती