सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
रणझुंजार नेते तपनदा हे बंगालमधील हिंदूंचा मोठा आधार होते. तपनदा यांच्या आठवणी तथा गुणवैशिष्ट्ये यांना उजाळा देत त्यांचे धर्मरक्षणाचे आणि हिंदूसंघटनाचे कार्य समर्थपणे पुढे नेण्याचा निर्धार देशभरातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी ऑनलाईन श्रद्धांजली सभेत व्यक्त केला.