सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नंदुरबार प्रतिनिधी वीज मीटर फॉल्टी दाखवून ग्राहकाला बेकायदेशीरपणे चुकीचे वीजबिल दिल्या प्रकरणी नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने वीज वितरण कंपनीला चांगलाच शॉक दिला आहे.