सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
मानखुर्द मशीदीवरील बेकायदेशीर भोंग्याविरोधात विहिंप शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट मुंबईतील मानखुर्द परिसरातील मशिदीच्या बाहेर लावलेल्या बेकायदेशीर भोंग्याविरोधात तेथील स्थानिक तरूणी करीश्मा भोसलेने आवाज उठवला आणि पोलिसांत रीतसर तक्रारही केली.