सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

लातूर जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढवण्यासाठी तालुकानिहाय मास्टर प्लॅन तयार करून त्यावर दीर्घकालीन अंमलबजावणी करावी -पालकमंत्री अमित देशमुख

वन विभागाने साखरा येथे फॉरेस्ट पार्क उभारण्याबाबत चा आराखडा सादर करावा जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक नवीन रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी कॅश क्रॉप पीक असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बांबू लागवडीसाठी प्रबोधन करावे प्रत्येक तालुक्याला बांबू लागवडीचे उद्दिष्ट देण्यात यावे बांबू लागवड केल्यानंतर कच्चामाल खरेदीसाठी वन विभागाने खरेदीदार उपलब्ध करून द्यावा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी बांबू लागवड चा डेमो प्लांट तयार करावा वृक्षाच्छादित लातूरचा नवीन पॅटर्न निर्माण करावा लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील भूकंपग्रस्त गावातील गावठाण भागात वृक्ष लागवड मोहीम राबवावी

Boost News

Rs. 0

Boost News Position in Website
ALL Category Price Per Day