*राज्यातील हॉटेल सुरू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय- मुख्यमंत्री ठाकरे
महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगांचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरू करता येईल, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्य पद्धती तयार केली असून, त
ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.