सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
प्रदेशाच्या आदेशान्वये दिनांक 21 जून 2021 ते 06 जुलै 2021 पर्यंत होणारे आगामी कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज दिनांक 18 जून 2021 रोजी नवापूर शहर व नवापूर ग्रामीण मंडलाची नियोजन बैठक अग्रवाल भवन नवापूर येथे आयोजित करण्यात आली.