सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
मुंबईतील कांदिवली येथे असलेल्या हिरानंदानी इस्टेट सोसायटीत ३० मे रोजी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. सोसायटीच्या आवारातच झालेल्या या शिबिरात ३९० नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली.