शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत म्युकरमायकॉसिस झालेल्या 81 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
म्युकरमायकॉसिस या आजारांच्या एकुण 462 रुग्णांची आजतागायत तपासणी
म्युकरमायकॉसिसचे लवकर निदान झालेल्या रुग्णांमध्ये उपचाराचे चांगले परिणाम
म्युकरमायकॉसिस या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इंजेक्शनचा पुरवठा नियमित होतो
आजपर्यंत एकुण 1306 इंजेक्शनचा वापर रुग्णांसाठी झाला असुन 160 इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध
या आजाराची लक्षणे दिसताच रुग्णांनी तात्काळ कान, नाक व घसा विभागामध्ये तपासणी करावी