सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश प्रवक्ते व विविध विषयांचे अभ्यासू श्री. विश्वास पाठक यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश माध्यम प्रमुख पदी निवड करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषित केलेल्या प्रदेश भाजपाच्या कार्यकारिणीत ही निवड करण्यात आली.