सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
मुंबई: घाटकोपर पश्चिम च्या कामा लेन येथील रामनिवास या जुन्या सोसायटीतील विहीरीवर कित्येक वर्षापूर्वी सोसायटीने अर्ध्या भागात आर सी सी करून अर्धे विहीर झाकले होते व त्यावर सोसायटीतील रहिवाशी वाहने पार्क करीत असत.