सेंट्रल जेल कर्मचाऱ्यांसाठी की कैद्यांसाठी ?
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल बुधवारी दुपारीच जेल प्रशासनाकडे आला होता. मात्र, सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांकडून ड्युटी करवून घेण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले नव्हते,