मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सिकंदरपुरच्या सरपंचाने कोरोनामुक्ती साठी सुरू केलेल्या व्हाट्सअप ग्रुपचे कौतुक
सिकंदरपुर च्या सरपंच सौ. रेश्मा माधवराव गंभीरे यांनी कोरोना प्रतिबंधासाठी गावामध्ये राबवलेल्या उपाय योजनांची माहिती दिली
मराठवाडा, अमरावती व नागपूर विभागातील सरपंचांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला