सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातील तळोदा तालुक्यातील नऊ कामाचे भुमी पुजन आमदार राजेश पाडवी यांचा हस्ते करण्यात आले सदरचे कामे आमदार राजेश पाडवी यांचा प्रयत्नाने अदिवासी विकास उपाययोजनेतुन मंजुर करण्यात आले आहेत.