*क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानतर्फे शिवराज्याभिषेकनिमित्त पंंचामृत सोहळा*
नंदुरबार- येथील क्षत्रिय मराठा युुवा प्रतिष्ठान यांच्या वतीने हिंंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 348 व्या शिवराज्याभिषेक सोहळा शिवछत्रपतींच्या अर्धाकृृती पुतळ्यास पंंचामृताने अभिषेक करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आलेे.