सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नंदुरबारदि. 4 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रभागसंघ तर्फे सुरू करण्यात आलेल्या जांभूळ प्रक्रीया (स्ट्रीप) उद्योगाचे ऑनलाईन उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.