सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
कोरोनान कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. राज्यात सलग तिस-या दिवशी कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत.आज ५ हजार २५७ नवीन रुग्णांचे निदान झाले असल्याने राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १ लाख ६९ हजार ८८३ वर पोहचली आहे