विद्युत मंत्र्यांच्या घरावर त्यांच्याच कार्यकर्त्यांचा विद्युत बिलवाढी च्या विरोधात मोर्चा*.
नागपूर शहराचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या निवासस्थानावर त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या, त्यांच्या संघटनेच्या, आणि त्यांच्या समाज बांधवांचा मोर्चा...