आणिबाणीचे अंधःकार पर्व
रशियातील एका नेत्याला विचारले होते की, ‘तुमच्याकडे राजकीय कैदी आहेत काय’? त्याला रशियन नेत्याने उत्तर दिले होत, राजकीय कैदी ही काय जमात असते? आम्ही विरोध करणार्यांना सरळ गोळ्या घालतो. त्यावरून हा भारतीय नेता म्हणतो ‘धन्यवाद द्या मित्रांनो, तुम्हाला किमान आम्ही गोळ्या घातल्या नाहीत.’
हा होता आणिबाणीचा काळ