सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
सोन्याच्या किंमती लवकरच 50 हजारांपेक्षा जास्त होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एवढेच नाही बाजार तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव 80 हजार रुपये प्रति तोळा होण्याची देखील शक्यता आहे