सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

कायद्यापेक्षा कोणीही मोठं समजू नये विश्वास पाठक यांची टीका

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गंभीर गुन्हा केलेला आहे. त्यांनी कंपनी कायद्याचे उल्लंघन केलेले आहे. कंपनी सचिवांनी सावध केले असतानाही त्यांनी हा गुन्हा केला. कंपनी कायद्याचे उल्लंघन केल्यानंतर त्यांनी इंडियन पिनल कोडनुसार गुन्हे ठरतील अशी कृत्ये केली आहेत. त्यामुळे त्यांना तर शिक्षा होऊ शकतेच पण त्यांच्यासोबत अनेक अधिकारी भरडले जातील आणि एक चांगली बँकही आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहणार आहे. स्वतःला कायद्यापेक्षा मोठं समजण्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केली आहे.

Boost News

Rs. 0

Boost News Position in Website
ALL Category Price Per Day