शेतकऱ्यांचे कर्जवाटप द्या. आज पासून भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन* चंद्रकांतदादा पाटील
भारतीय जनता पार्टी सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी “कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या,” आंदोलन करेल, अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी केली.