भारतीय जनता पार्टी रनाळा शाखेच्यावतीने जवानांना श्रद्धांजली. तर चिनी वस्तूंचा बहिष्कार*
भारतीय जनता पार्टी रनाळा शाखेच्यावतीने भारत-चीन बॉर्डर वर झालेल्या सिमा विवाद मध्ये देशाच्या सैनिकंसोबत झालेल्या चकमकीत शहिद भारतीय वीर जवानांना पंकज मंगल कार्यालय सामोर,रनाळा चौक येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली