सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
संपूर्ण देशात महाराष्ट्राची कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.